या ई-लिलाव प्रक्रियेमध्ये मांजरी बुद्रूक, वाघोली, पिसोळी, लोणीकंद, वराळे, माण, सुस, हिंजवडी, बावधन बुद्रूक, म्हाळुंगे अशा १० गावांमधील एकूण १९ भूखंडाचा समावेश आहे. ...
काडय्या याच्यावर कर्नाटक येथील पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि घरफोडीचे १६ गुन्हे दाखल आहेत. तर कोल्हापूर पोलिसांकडे जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल असून त्याची कर्नाटक राज्यात दहशत आहे. ...
दारूचे व्यसन सोडल्याने शारीरिक त्रास जाणवू लागल्याने पिंपरीच्या यशवंतराव स्मृती रूग्णालयात (वायसीएम) दाखल केलेला रूग्ण तेथून पळून गेला होता. या बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह रूग्णालय आवारात आढळून आला. ...
चवदार हिरवी चटणी, भरपूर चीज असे पदार्थ घालून केलेले सॅन्डविच बघितले की तोंडाला पाणी सुटते. पुण्यातही अनेक ठिकाणी चवदार सॅन्डविच मिळत असून त्यांची चव आवर्जून घ्यावी अशीच आहे. ...
एकीकडे स्मार्ट सिटीचा बोलबाला करणाऱ्या पुणे शहरात अजूनही नागरी समस्येचे मूळ कचरा, पाणी, रस्ते आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येत अडकले असल्याचे समोर आले आहे. ...