एका ज्येष्ठाच्या छातीत खूप वेदना होत होत्या... कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली... रुग्णाची स्थिती खूपच गंभीर होती... त्यांना बावधनहून कोथरूडमधील एका रुग्णालयात आणले. ...
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे दोन दिवसीय संगीत संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या सहाव्या सत्रात संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध प्रकारच्या संगीत वाद्यांचे धडे दिले. ...
तुर्भे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरती एका मुलीची छेडछाड करण्याचा घृणास्पद प्रसंगाचा व्हिडिओ आज वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून उघडकीस आला. या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आरोपीने कुठलीही विचार न करता पीडित मुलीची छेडछाड केल्याचे दिसते. याबाबत शिवसेना ...
पुणे : विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, पुस्तकातील प्रयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता यावेत, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सायन्स पार्कची ... ...
हडपसर येथील एका व्यक्तीने छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. फायनान्स कंपनीत तोटा झाल्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ...
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या पत्नी हेमंती कलकर्णी यांना न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला. ...
शरद पवार यांना आरक्षण जातीनिहाय न देता आर्थिक निकषांवर द्यावे असे विधान करत आपल्याच जुन्या मतावरून घुमजाव का करावं लागलं, असा सवाल भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. ...