सध्या देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्त्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले. आजदेखील देशाची हीच अवस्था असून, आगामी निवडणुकीत देशातील सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन देशाला चांगला सक्षम पर्याय देऊ, अस ...
काही दिवसांपूर्वी खरेदीकरिता रवी वर्मा कर्वे रस्त्यावरील एका मॉलमध्ये गेले; मात्र त्याठिकाणी खरेदी केल्यावर प्रत्यक्षात बिल व त्यावर आकारण्यात आलेला जीएसटी बघून त्यांना धक्काच बसला. ...
सीओईपीमधील इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाच्या असलेल्या विद्यार्थ्यांने कॉलेजच्या मुख्य इमारतीमधील बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आला़ ...
देशभरातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या संस्थांमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स्ड या परीक्षेचा निकाल रविवारी सकाळी जाहीर करण्यात आला. ...
पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ ही घटना हडपसरमधील काळेपडळ येथे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. ...
वेळेवर सुरू झालेला मॉन्सून आणि शाळा- महाविद्यालयांच्या शेवटच्या सुट्ट्यांचा काळ असा योग जुळून आल्यामुळे खडकवासला सिंहगड परिसर पर्यटकांनी हाऊसफुल झाला होता. ...
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ जूनपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. प्रवेश अर्ज करण्यासाठी ५ जुलै ही शेवटची मुदत आहे. ...
गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन मल्टिपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि.चे प्रमुख महेश मोतेवार यांच्या मुलासह चौघांवर दोषारोपपत्र दाखल केले आहे. ...
एकीकडे अभ्यास कर म्हणून आई-वडील मुलांच्या कानीकपाळी ओरडत असल्याचे चित्र दिसते. दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या मुलांचे पालक आनंद साजरा करतानाही दिसतात. मात्र, कळसच्या शिंदे आणि बारामतीमधील जळोची येथील गोसावी कुटुंबांनी दहावीच्या परीक ...