लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्याच्या धरणसाठ्याने ओलांडली पंचाहत्तरी ! - Marathi News | 75 percent water limit crossing by Pune dam! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या धरणसाठ्याने ओलांडली पंचाहत्तरी !

गेल्या आठवड्यापासून जोरदार हजेरी लावलेल्या पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठयाने पंचाहत्तरी ओलांडली आहे.सध्या धरणात ७७.६८ टक्के पाणीसाठा  आहे. ...

पुणेकरांना ‘कन्नड’ ची गोडी; दोन हजारांपेक्षा अधिक पुणेकरांनी गिरवले धडे - Marathi News | two thousand punekar learning kannad language | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना ‘कन्नड’ ची गोडी; दोन हजारांपेक्षा अधिक पुणेकरांनी गिरवले धडे

महाराष्ट्र-कर्नाटक मधून विस्तवही जात नसल्याची एकीकडे स्थिती असताना दुसरीकडे मराठी-कन्नड भाषांचा अणुबंध पुणेकरांकडून विणला जात आहे. ...

पुण्यात मातंग समाजाचा विराट मूकमोर्चा ! - Marathi News | Matang Samaj candle march for injustice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मातंग समाजाचा विराट मूकमोर्चा !

राज्यातील मातंग समाजाच्या अन्याय अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याच्या कारणावरून पुणे शहरात आज मातंग समाजाच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला. ...

पुणे - केशवनगरमध्ये दोन मजली इमारती कोसळली - Marathi News | Building Collapses in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - केशवनगरमध्ये दोन मजली इमारती कोसळली

७ जणांना काढले बाहेर, आणखी दोन जण अडकल्याची भीती ...

सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा जप्त - Marathi News | police arrest gun holder in marketyard | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा जप्त

देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्याला पाेलिसांनी सापळा रचून पकडले. ...

पुणे - कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला - Marathi News | truck collapsed in mula river in pune | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुणे - कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला

ट्रकमध्ये अजून दोन जण अडकल्याची भीती ...

पुणे - जुन्या संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला, दोघांचा मृत्यू - Marathi News | truck collapsed in mula river in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - जुन्या संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला, दोघांचा मृत्यू

ट्रकमध्ये अजून काही जण अडकल्याची भीती ...

मशेरी सुदृढ बाळासाठी घातक! - Marathi News |  Mascheri is dangerous for healthy baby! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मशेरी सुदृढ बाळासाठी घातक!

मशेरी तसेच तंबाखूचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण अन्य महिलांच्या तुलनेत चार पटीने जास्त असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. ...

व्हिडीओ अ‍ॅपद्वारे घेतला जर्मनीतून घटस्फोट - Marathi News | Divorce from Germany taken by video app | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हिडीओ अ‍ॅपद्वारे घेतला जर्मनीतून घटस्फोट

कुटुंब न्यायालयातून स्काईप, व्हॉट्सअ‍ॅपवरून सुनावणीद्वारे परदेशातून घटस्फोट झाल्याची अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. ...