नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी सभागृहात डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळे प्रस्तुतीसाठी आलेल महिलेचा व बाळाचा मृत्यू झाला ही अत्यंत खेदाची गोष्ट असून संबंधित डॉक्टरवर त्वरित कारवाई करण्याची मागणीचा प्रश्न उपस्थित केला. ...
मॅगीत कसलं आलंय वेगळेपण असा तुमचा विचार असेल तर थांबा ! घरगुती मॅगीपेक्षा काहीशी हटके मॅगी पुण्यात काही ठिकाणी मिळते. जिभेला तृप्त करणारी आणि खिशाला परवडणाऱ्या मॅगीला वेगळ्या रूपात पेश करणारी काही ठिकाणे. ...
महिला वाहक कर्मचाºयांना दोन हयात अपत्यांपर्यंत १८० दिवसांच्या प्रसूती रजेसह ३ महिन्यांची अतिरिक्त रजा घेता येणार आहे. एक वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला वाहकांनाही याचा लाभ होणार आहे. ...
ज्येष्ठ समीक्षक आणि कुसुमाग्रज यांचे बंधू प्रा. केशव रंगनाथ शिरवाडकर (वय 92) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे. ...