लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील साडेदहा लाख वीज मीटर नादुरुस्त - Marathi News | 10 lakh over electric meeters as unrepaired conditions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील साडेदहा लाख वीज मीटर नादुरुस्त

अचूक बिलींगसाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. नवीन वीजजोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ...

अ‍ॅसिड पिलेल्या महिलेची पचनव्यवस्था झाली पूर्ववत - Marathi News | acid drinking women digestive system has been restored | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अ‍ॅसिड पिलेल्या महिलेची पचनव्यवस्था झाली पूर्ववत

एका ४५ वर्षीय महिलेने घरात वाद झाल्याच्या रागातून अ‍ॅसिड पिले होते. त्यामुळे तिच्या अन्ननलिका व जठराला इजा झाल्याने पाणी पिणेही शक्य होत नव्हते. ...

चाकण येथे ट्रकने बालकास चिरडले - Marathi News | truck Crushed child at Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण येथे ट्रकने बालकास चिरडले

दुचाकी घसरून खाली पडलेल्या १२ वर्षीय मुलाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने झालेल्या अपघातात मुलगा गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. ...

चासकमान डाव्या कालव्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत  - Marathi News | unfortunate death of women due to fall down in canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चासकमान डाव्या कालव्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत 

चासकमानधरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या रस्त्यावरून पती- पत्नी दुचाकी वरुन प्रवास करत असताना दुचाकी घसरल्याने दोघेही कालव्याच्या पाण्यात पडले. ...

पुणे विद्यापीठामध्ये पीएचडीसाठी ११०० जागा, लिंक उपलब्ध करणार - Marathi News | 1100 PhD seats in Pune University, link will be available | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठामध्ये पीएचडीसाठी ११०० जागा, लिंक उपलब्ध करणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच विविध विषयांच्या पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र विद्यापीठाकडे पीएचडी गाइडची नोंदणी कमी झाल्याने प्रवेशासाठी खूप कमी जागा उपलब्ध झाल्या होत्या. ...

चिंकारा शिकार प्रकरण ४ वर्षांपासून प्रलंबित, धर्मराव आत्राम आरोपी - Marathi News | Chinkara victim case has been pending for 4 years, Dharmrao Atram accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंकारा शिकार प्रकरण ४ वर्षांपासून प्रलंबित, धर्मराव आत्राम आरोपी

बारामती तालुक्यातील दोन चिंकारांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात सुरू असलेला खटला प्रलंबित आहे. ...

विनया फडतरे-केत यांचे निधन - Marathi News |  Vinaya Phadtare-Ket passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनया फडतरे-केत यांचे निधन

लेह ते कन्याकुमारी हा ४ हजार किलोमीटरचा प्रवास अवघ्या ९८ तासांत पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला विनया फडतरे-केत (३४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ...

वाहतूक कोंडीमुळे पुण्यातील कार्यकर्ते मुंबईत पोहोचण्यापूर्वीच आटोपला मेळावा   - Marathi News | Before the arrival of Pune activists in Mumbai due to traffic congestion, a rally will take place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक कोंडीमुळे पुण्यातील कार्यकर्ते मुंबईत पोहोचण्यापूर्वीच आटोपला मेळावा  

पक्षाच्या वर्धापनदिनासाठी म्हणून मोठी तयारी करून, प्रभागातील मतदारांना बरोबर घेऊन गेलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवकांपैकी काही जण मुंबईत पोहोचण्यापूर्वीच मेळावा संपला. ...

महामेट्रो : स्वारगेट ते कात्रज मार्गाची आज होणार पाहणी - Marathi News |  Mahamatro: Today's survey of the Swargate to Katraj route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महामेट्रो : स्वारगेट ते कात्रज मार्गाची आज होणार पाहणी

महामेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाच्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गाची शनिवारी सकाळी पाहणी होणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष जमिनीवरूनही ही पाहणी होईल. त्यानंतर त्याचा प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. ...