राज्य शासनाने राज्यातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांची सर्व माहिती सरल प्रणालीमध्ये शिक्षकांकडून आॅनलाइन भरून घेतली होती. त्या व्यतिरिक्त आणखी काहीस्टुडंट डेटाबेस मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम (एसडीएमआयएस) प्रणालीमध्ये शिक्षकांनी भरायची आहे. ...
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी देशातील स्थिती बघता भविष्यात आंबेडकर जयंती साजरी करू की नाही ही चिंता असल्याचे मत आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले. ...
पिंपळे गुरव येथील महाराष्ट्र कॉलनीत जयकुमार भुजबळ वडील मधुकर भुजबळ तसेच आई विमल भुजबळ यांच्याबरोबर राहतात. एका माथेफिरूकडून त्यांना वेगळ्या पद्धतीने मानसिक त्रास दिला जात आहे. ...
संतोषकुमार हिंजवडी आयटी-पार्कमधील एका कंपनीत नोकरीला आहेत. आरोपींनी त्याचा ई-मेल आयडी हॅक करुन त्याच्याबँक खात्यातून ७२ हजार ७०६ रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली. ...
महापालिकेच्या सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बढतीच्या बाबतीत अनेक वर्षे अन्याय होत आहे. आता तर सरकारी नियमांचा दाखला देत थेट वेतनावरच संक्रात आणली जात आहे. ...