लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पीएमपीची ठेकेदारांवर मेहेरबानी; ब्रेक डाऊनचा दंड केला कमी, पाच हजारांहून एक हजार - Marathi News | PMO contractor; The brake down penalty is reduced, one thousand five thousand rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीची ठेकेदारांवर मेहेरबानी; ब्रेक डाऊनचा दंड केला कमी, पाच हजारांहून एक हजार

बस ब्रेकडाऊन झाल्यानंतर, ठेकेदारांना आकारण्यात येणारी दंडाची रक्कम पाच हजार रुपयांवरून पुन्हा एक हजार रुपये करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे; तसेच स्टॉप स्कीपिंगसाठी असणारा दंडही आता ठराविक वेळेतच ठोठावला जाणार आहे. ...

स्मार्ट सिटी टॅँकरच्या पाण्यावर! बाणेर, पाषाण, बालेवाडीला अपुरा पाणीपुरवठा - Marathi News |  Smart City on tanker water! Inadequate supply of water to Baner, Pashan and Balewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटी टॅँकरच्या पाण्यावर! बाणेर, पाषाण, बालेवाडीला अपुरा पाणीपुरवठा

पुण्याचा स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या भागाला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने या भागाला टॅँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ...

शरद पवार उद्योजकांचे नेते  :  प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Sharad Pawar businessman leader : Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार उद्योजकांचे नेते  :  प्रकाश आंबेडकर 

सरकारबाबत टोकाची भूमिका घ्या, मात्र शेतमालाची नासाडी करु नका असे वक्तव्य पवार यांनी केले आहे. ...

कृषी अधिकारी-कर्मचारी जाणार शेतीच्या बांधावर:  सदाभाऊ खोत  - Marathi News | Agriculture officers and employees go to agriculture section : Sadabhau Khot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषी अधिकारी-कर्मचारी जाणार शेतीच्या बांधावर:  सदाभाऊ खोत 

पेरणी कालावधीत बांधावर जाऊन बियाणे, खते अधिकृत आणि कृषी विभागाने शिफारस केल्याप्रमाणे वापरली जातात की नाही हे या भेटीदरम्यान पाहिले जाईल. ...

महिलाच आणतील काँग्रेसची सत्ता : ममता भुपेश  - Marathi News | Congress in government by women: Mamata Bhupesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलाच आणतील काँग्रेसची सत्ता : ममता भुपेश 

जनतेचा विकास फक्त महिलाच उत्तम करू शकते. त्यामुळे यापुढे घरोघरी जाऊन महिला मतदारांशी संपर्क वाढवण्याचे काम सुरू करावे. ...

गुटख्यांच्या पुड्यांचा सर्वाधिक प्लास्टिक कचरा - Marathi News | Most plastic waste created in gutkha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुटख्यांच्या पुड्यांचा सर्वाधिक प्लास्टिक कचरा

सर्वाधिक पुनर्निर्मिती न होणारा प्लास्टिक कचरा कशापासून निर्माण होतो. हे पाहण्यासाठी महापालिका आणि स्वच्छ संस्थेच्या वतीने पुण्यात सर्वेक्षण करण्यात आले. ...

पर्यावरण दिन कि दीन ? औद्योगिकरणाच्या नावाखाली टेकड्यांची लचकेतोड  - Marathi News | Environment Day News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पर्यावरण दिन कि दीन ? औद्योगिकरणाच्या नावाखाली टेकड्यांची लचकेतोड 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एकीकडे हजारो हेक्टर वर वृक्षारोपण करणाऱ्या संस्था तर दुसरीकडे टेकड्या जमीनदोस्त करून उभे राहणारे उद्योग कारखाने हा विरोधाभास पाहायला मिळत आहे. ...

चुहे खा के बिल्ली हज को चली, पाशा पटेल यांची पवारांवर टीका - Marathi News |  Chhae Kha's cat went to Haj, criticized Pasha Patel's Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुहे खा के बिल्ली हज को चली, पाशा पटेल यांची पवारांवर टीका

सो चुहे खा के बिल्ली हज को चली अश्या शब्दात राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ...

पर्यावरणपूरक परिसराकडे बीएमसीसीचे पाऊल - Marathi News | BMCC steps towards eco-friendly area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यावरणपूरक परिसराकडे बीएमसीसीचे पाऊल

बृहन्महाराष्ट्र महाविद्यालयाचा परिसर पर्यावरण पूरक करण्याचा महाविद्यालयाचा मानस असून महाविद्यालयात बायाेगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्यात अाला अाहे. ...