परदेशी जीवनशैलीचे कौतुक नाही; मात्र तिथे जीवन आनंददायी करण्याचा प्रयत्न असतो. आता भारतातही शहरांमधील जीवन आनंददायी होणार आहे. मेट्रो हा त्याचाच एक भाग आहे. ...
रेल्वेखाली उडी मारुन जगताप यांनी आत्महत्या केली़ होती. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली़. त्यात दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी आणि फोटोमध्ये असलेल्या सर्व जणांच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केल्याचा उल्लेख आढळला होता. ...
घरातील अनेक वस्तू जुन्या झाल्या म्हणून टाकून दिल्या जातात. परंतु पुण्यातील 82 वर्षीय नानासाहेब वाघ याच टाकावू वस्तूंपासून अाकर्षक अशा शाेभेच्या वस्तू तयार करीत अाहेत. ...
सादलबाबा चाैकात पदपथांवरुन येणाऱ्या दुचाकी चालकांवर वाहतूक पाेलीसांकडून कारवाई करण्यात येत हाेती. परंतु त्यांच्यासमाेरच बीअारटी मार्गातून येणाऱ्या वाहनचालकांकडे दुर्लक्ष करण्यात येत हाेते. ...
मेवानी यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व अन्य दोन साधू यांच्या फोटोबरोबर शेफाली वैद्य यांचे फोटो क्रॉप करून जोडले व ते ट्विटरवर टाकले होते. ...
पुण्यातील बालगंधर्व कलादालनात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणामुळे निसर्गावर हाेणारे विपरीत परिणाम दाखविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात अाले अाहे. ...