मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
PMC Election 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील व पुण्यातील गुन्हेगारी संपवतील, अशी अपेक्षा होती. आजही कोयता गँग किंवा पुण्यातील गुन्हेगारी संपलेली नाही ...
PMC Election 2026: पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात घमासान सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच अजित पवारांनी एक मोठं विधान केलं. ...