डीएसके यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी मराठे यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असतानाच रवींद्र मराठे यांना जामीन मिळावा म्हणून त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ...
कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन हे उत्साहाच्या भरात करायचे नसते. आयोजनाला भव्य दिव्यतेबरोबरच एक शिस्त हवी अशा शब्दात ‘त्यांनी ’ आयोजकांच्या ढिसाळ नियोजनावर ताशेरे ओढले... ...
ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या भांडारकर रोडवरील घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या शिरलेल्या व पुस्तकांची नसती उठाठेव करणा-या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. ...
४५ व्या ज्युनिअर आणि ३५ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पश्चिम बंगालच्या स्वदेश मंडलने नव्या विक्रमांसह २ सुवर्णपदके पटकावली. ...
शालेय क्रमिक पुस्तकांच्या आधारे गाइड, प्रश्नसंच व इतर पूरक पुस्तके काढण्यासाठी खासगी प्रकाशकांकडून कॉपीराइटचे पैसे घेण्याचा निर्णय बालभारतीने घेतला आहे ...