अाजपासून जे सरकारी कर्मचारी हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार हाेती. परंतु सध्या वाहतूक पाेलीस कारवाई न करता सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याबाबत अावाहन करत अाहेत. ...
पु.ल.देशपांडे यांनी विनोदाला व्यंगातून अव्यंगाकडे, विसंगतीकडून सुसंगतीकडे नेण्याचे काम केले. समाजातील सगळ्या प्रवाहांशी एकरूप होऊन सर्जनशीलपणे वावरणारे ते व्यक्तिमत्व होते. ...
याचिकाकर्त्या ७४ वर्षीय वृध्द आईस दैनंदिन गरजेसाठी पोटगी स्वरूपात आईला प्रतिमहा १० हजार रुपये देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांनी दिला आहे. ...
दूध व अन्न पदार्थात भेसळ करणा-या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करून संबंधिताला जन्मठेपेची शिक्षा करण्यासंदर्भात प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ...