लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
किल्ले तिकोना : तटबंदी राहिली अधांतरी - Marathi News | Forts Tikona: The walls remained closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ले तिकोना : तटबंदी राहिली अधांतरी

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ले तिकोना म्हणजेच वितंडगडावरील एक बाजूच्या तटबंदीचा अर्धा भाग गेल्या काही वर्षांमध्ये थोड्याथोड्याप्रमाणात ढासळत आहे. ...

कुपोषणमुक्त मोहिमांचा फज्जा, ६१२ बालके तीव्र कुपोषित - Marathi News | Malnutrition-free campaign, 612 children are severely malnourished | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुपोषणमुक्त मोहिमांचा फज्जा, ६१२ बालके तीव्र कुपोषित

नवीन अधिकारी नवा पॅटर्न करीत जिल्ह्यात कुपोषणमुक्तीचा खेळखंडोबा सुरू आहे. ...

कामधेनू योजनेत गैरव्यवहार झाल्याचे उघड - Marathi News |  Explaining the misconduct of the Kamdhenu scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामधेनू योजनेत गैरव्यवहार झाल्याचे उघड

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कृषी आणि पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कामधेनू योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत सर्व सदस्यांनी या योजनेच्या, तसेच अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली होती. ...

बुद्ध्यांक कमी असल्याचे सांगून मुलीला शाळेतून काढल्याची पालकांची तक्रार - Marathi News |  Parents complaint about taking the girl out of school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुद्ध्यांक कमी असल्याचे सांगून मुलीला शाळेतून काढल्याची पालकांची तक्रार

आरटीईअंतर्गत गेली ६ वर्षे येथील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्र्थिनीला शाळेने काही येत नसल्याचे कारण सांगून काढून टाकल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व चाकण पोलीस ठाण्यात केली आहे. ...

जनावरांचा आहार सकस, प्रमाणित असावा - श्रीराम पवार - Marathi News |  Animal feed should be healthy, certified - Shriram Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनावरांचा आहार सकस, प्रमाणित असावा - श्रीराम पवार

रवंथ करणाऱ्या प्राण्यांना पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास त्रास होतो. पिष्टमय पदार्थांप्रमाणेच कर्बोदके, फायबर हे घटक पदार्थही मर्यादित प्रमाणात आहारात समाविष्ट करावे लागतात. ...

दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांवरही दगडफेक - Marathi News | Striking clashes between two groups, police racket | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांवरही दगडफेक

शिरष्णे (ता. बारामती) येथे सोमवारी (दि. ९) आठच्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांवरही संतप्त जमावाने दगडफेक केली. ...

इंदापुरात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या, खरिपाची १० टक्केच पेरणी - Marathi News |  Sowing of Kharif sowing in Indapur, leaving only 10% of Kharif | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुरात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या, खरिपाची १० टक्केच पेरणी

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत असला तरीही इंदापूर तालुक्यात अद्याप पावसाने दडी मारली आहे. ...

संत सोपानकाकांच्या पालखीचे सासवडहून प्रस्थान - Marathi News | Departure from Sasvadak of Sainikkakak's Palkhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत सोपानकाकांच्या पालखीचे सासवडहून प्रस्थान

‘माझिया वडिलांची मिरासि गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा।’ हा अभंग होऊन दुपारी ठीक दीड वाजता संत सोपानकाकांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन देऊळवाड्याच्या उत्तर दरवाजातून पालखी बाहेर पडली. ...

संत तुकारामांची पालखी यवत मुक्कामी - Marathi News | Sant Tukaram's Palkhi In Yavat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकारामांची पालखी यवत मुक्कामी

विठुनामाचा गजर करीत पंढरीच्या वाटेवर असलेला संत तुकाराममहाराज पालखी सोहळा वारीतील सहाव्या मुक्कामी यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. ...