सहकारमंत्र्यांनी निर्णय मागे न घेतल्यास त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ...
आयुष्याला कंटाळून तीन लहान मुलांसह कॅनॉलमध्ये उडी टाकून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या विवाहितेला लष्करातील एका निवृत्त मेजरने धाडस दाखवून चौघांचेही प्राण वाचवले. ...
येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. ...
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी २५ जुलैपर्यंत पुणे व पंढरपुर येथून ही दररोज ही सेवा सुरू राहणार असल्याने भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये मुलांच्या ५२८ तर मुलींच्या ४०८ खोल्या उपलब्ध आहेत. मागील वर्षी वसतिगृहामध्ये १ हजार ६७ मुलांना व १ हजार १२२ मुलींना अशा एकूण २ हजार १८९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. ...
खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २२.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून शनिवारी अडीच ते चार हजार क्युसकेने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ...
चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी किमान ६५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. शासन किंवा विद्यापीठ मान्य शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला असेल तरच ही शिष्यवृत्ती मिळू शक णार आहे. ...
प्रवाशांच्या सेवेचे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या एसटी महामंडळाने गाड्यांच्या सुरक्षेविषयी सुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे. हे या प्रकारावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे .चालकाला चष्मा असल्यामुळे मोठी दुर्घटना होता होता राहिली ...