लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे - कामावरून काढल्याच्या कारणावरून अधिकाऱ्यास मारहाण - Marathi News | Pune - The officer was beaten up due to his removal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - कामावरून काढल्याच्या कारणावरून अधिकाऱ्यास मारहाण

दगडाने कंपनीची तोडफोड, चौघांवर गुन्हा दाखल  ...

वाहतूक शाखेने पीएमपीचे टाेचले कान - Marathi News | take care of pmp break downs says traffic branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक शाखेने पीएमपीचे टाेचले कान

पीएमपीच्या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडत असल्याने माेठी वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे पीएमपी बसेस रस्त्यावर बंद पडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे अावाहन वाहतूक शाखेकडून पीएमपीला करण्यात अाले अाहे. ...

आजपासून तीन दिवस कोसळधारा, सतर्कतेचा इशारा - Marathi News | Three days from today, alert alert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजपासून तीन दिवस कोसळधारा, सतर्कतेचा इशारा

गेल्या चार दिवसांत पावसाचा जोर कमी झाला होता. ...

कुत्र्याचा जीव वाचवायला गेले अन स्वतःचा जीव अडकवून बसले - Marathi News | three youth went to save the life of the dog and throw themselfs in denger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्याचा जीव वाचवायला गेले अन स्वतःचा जीव अडकवून बसले

धरणाच्या माेऱ्यांजवळ अडकलेल्या कुत्र्याला वाचवाचला गेलेले तरुण स्वतःच पाण्यात अडकून पडल्याची घटना समाेर अाली अाहे. ...

हम काले हैं तो क्या हुआ ‘दिलवाले’ हैं - Marathi News | If we are black then what happened is 'Dilwale' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हम काले हैं तो क्या हुआ ‘दिलवाले’ हैं

पदोपदी अपमानाचे शल्य का वागवायचे?; कथा अन् व्यथा नायजेरियन विद्यार्थ्यांची ...

कमकुवत पायामुळे इमारत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज - Marathi News | The primary form of building collapse is due to a weak foundation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमकुवत पायामुळे इमारत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज

अग्निशमन दलाकडून दहा जणांना ढिगा-याखालून बाहेर काढण्यात यश आले असून, यातील काही जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

सरकारला दूध आंदोलनातून धडा- राजू शेट्टी - Marathi News | Lessons from the movement of milk: Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारला दूध आंदोलनातून धडा- राजू शेट्टी

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन विष्णू हिंगे यांच्या हस्ते खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार ...

महिनाभर ‘खिचडी’त तूरडाळ नाही - Marathi News | For a month, there is no pigeon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिनाभर ‘खिचडी’त तूरडाळ नाही

पोषण आहार अधीक्षकांची शिक्षण समितीत तक्रार ...

विमानतळाच्या हद्दनिश्चितीबाबत संभ्रम - Marathi News | Confusion about the extent of the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळाच्या हद्दनिश्चितीबाबत संभ्रम

२ हजार ६४७ हेक्टर क्षेत्र शिल्लक; ‘त्या’ ७ गावांतील अधलेमधले गट घेतल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ ...