लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण ७२ टक्के भरले - Marathi News | Ujni dam water stock has 72% | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण ७२ टक्के भरले

उजनीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांतील शेती, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. ...

.... अन उलगडले असामान्य व्यक्तिमत्वांचे अलौकिक पैलू - Marathi News | .... the superhuman biography explained in lectures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.... अन उलगडले असामान्य व्यक्तिमत्वांचे अलौकिक पैलू

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सशस्त्र सैन्याची निर्मिती आणि महात्मा गांधीच्या दांडी येथे केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाची प्रेरणा हे सर्व एकेका प्रसंगातून असामान्य व्यक्तिमत्वांचे कर्तृत्व उलगडत गेले. ...

मुस्लिम बांधवांनी रक्तदान करुन साजरी केली बकरीईद - Marathi News | by donating blood muslim brothers celebrate bakrieid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुस्लिम बांधवांनी रक्तदान करुन साजरी केली बकरीईद

मुस्लिम सत्यशाेधक मंडळ अाणि अंनिसकडून बकरीईदनिमित्त रक्तदान शिबीराचे अायाेजन करण्यात अाले हाेते. ...

पाषाण येथे परप्रांतीयांकडून ३ गावठी कट्टे, १८ काडतुसे जप्त - Marathi News | 3 pistol and 18 cartridges seized from other state peoples at pashan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाषाण येथे परप्रांतीयांकडून ३ गावठी कट्टे, १८ काडतुसे जप्त

गावठी कट्टे आणि काडतुसे विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीयांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून पकडले़. ...

अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या पुण्यात  - Marathi News | Atal Bihari Vajpayee's Asthi Kalash will tomorrow in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या पुण्यात 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या (दि. २३ ऑगस्ट) रोजी सकाळी पुण्यात येणार आहे. ...

काठीने बेदम मारहाण करण्यात आलेल्या ‘त्या ’मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | The girl who was beaten with a stick died during treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काठीने बेदम मारहाण करण्यात आलेल्या ‘त्या ’मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

धनकवडीतील मोहननगर परिसरातील एका इमारतीमध्ये ‘अक्षरस्पर्श’ नावाची संस्था असून दिपाली संदीप निखळ या संचालिका आहेत. ...

रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळुन अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Suicide by Eleventh student due to RoadRomio Troubles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळुन अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

झारगडवाडी येथील महेश मासाळ हा आकांक्षा शाळेत जात असताना पाठीमागे येत असत. तसेच तो तिची छेडछाड देखील करत  होता. ...

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यात चोरी करणारे चौघे जेरबंद  - Marathi News | Four robbers arrested who theft in a long-distance railway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यात चोरी करणारे चौघे जेरबंद 

कोपरगाव येथून येऊन पुणे, दौंड आणि अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनमध्ये लांब पल्यांच्या गाड्यांमध्ये चोरी करणाऱ्या चौघांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. ...

20 हजार फुटांवर झेंडा फडकवून त्यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन - Marathi News | by hosting flag on 20 thousand feet they celebrated independence day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :20 हजार फुटांवर झेंडा फडकवून त्यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन

पुण्यातील दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेच्या गिर्याराेहकांनी हिमालयातील माऊंट युनामवर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा केला. ...