सध्या शहरांमध्ये नव्हे तर देशांमध्ये विविध प्रकारच्या लुटमारीमुळे किंवा फसवेगिरीमुळे तसेच आॅनलाइन फसवेगिरीमुळे शहरातीलच नव्हे तर देशातील नागरिक हैराण आहेत. यावर आळा बसावा म्हणून पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ...
‘‘अटलजी तुमच्या रूपात हा देश उंच वाटतो, भरल्या मनात या तुम्हा भरून पाहतो.’’ नंदकुमार मुरडे यांनी अर्पिलेल्या या काव्यपंक्ती. साहित्य संवर्धन समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिकांनी भारताचे माजी पंतप्रधान ...
पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली कामे अद्याप सुरूच आहेत. विशेष म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केलेली रस्ते खोदाई अद्यापही सुरू आहे ...
मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळावी तसेच त्यांच्यावर बाल्यावस्थेत सुसंस्कार रुजावेत यासाठी गगनगिरी फाउंडेशनच्या वतीने शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. ...
भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकांच्या चेहऱ्याला काळे फासले. हा प्रकार कासारवाडी येथील ...
स्वाइन फ्लूने अजून एका नागरिकाचा बळी घेतला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूने मृत्यू पावलेल्यांची संख्या चार झाली आहे. तर शुक्रवारी अजून एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या २९ झाली आहे. ...
गरोदर महिलेच्या पोटातील बाळ अपंग असतानाही त्याची माहिती महिलेस दिली नाही. यामुळे बाळ अपंग जन्मास आले. तसेच बाळाच्या जिवितास धोका निर्माण झाला. याप्रकरणी उपचार देत ...
मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प दहा वर्षांपूर्वी नियोजन केले होते. दरम्यान सुरक्षिततेबाबत अॅड. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ...
गणेशोत्सव संस्काराचा व समाजाचा उत्सव आहे. अशिक्षितांपासून सुशिक्षित, चांगल्या कामासाठी व वाईट काम बंद करण्याची प्रेरणा बाप्पांकडून मिळते. माणसांचे मनपरिवर्तन बाप्पांची कृपा आहे. पूर्वी गणेशोत्सवात लोकसहभाग कमी प्रमाणात होता. ...