जिल्हातील आंबेगाव व जुन्नर या तालुक्यात मुळ निवासी असणा-या आणि सांगली जिल्हा परिषदेतून शिक्षक पदावरून बदली झालेले ४८ शिक्षक पुणे जिल्ह्यातील अनुसुचित क्षेत्रात नियुक्ती मिळण्याचा प्रतिक्षेत आहेत. ...
पतंगाेत्सव साजरा करताना पतंग वीजयंत्रणांमध्ये अडकणार नाहीत याची काळजी घेण्याचे तसेच वीज वाहिन्यांमध्ये अडकेलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करुन नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ...
वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मूल्ये आणि विवेकी विचाराच्या प्रसाराचे उद्दिष्ट समोर ठेवून आमीर शेख हा पंचवीशीतील उत्साही तरुण काम करीत आहे. आपल्या पुस्तकांच्या आणि चित्रपटांच्या वेडातून त्याने अक्षरमित्र नावाची एक चळवळ सुरू केली. ...
जिथे रक्ताच्या नात्याची किंमत फारशी उरली नसताना दुसरीकडे मोठ्या आपुलकी आणि कर्तव्यदक्ष भावनेतून वेळ आणि प्रसंग कुठला असेना त्या व्यक्तीच्या मदतीला धावून जायचे. हे तत्व पूजा साठीलकर ही युवती कसोशिने अंमलात आणते. ...
गेल्या वर्षी चौदा हजार रोपे लावली. त्यातली आता मोठ्या कष्टाने चार हजार वाचली आहेत. त्यांना काय बी करून मी वाचविणार आहे. यंदा पाऊसच कमी पडल्याने लय हाल होत आहेत. ...