लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशात एकाच वेळी सर्व निवडणुका शक्य नाहीत - Marathi News | All elections can not be held simultaneously in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात एकाच वेळी सर्व निवडणुका शक्य नाहीत

एक देश एक निवडणूक ही घोषणा दिसावयास आकर्षक वाटते, पण मुळात घटनात्मकदृष्ट्या ते शक्य नाही. ...

पुण्याच्या जागेबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम कायम - Marathi News | There was confusion in Congress about the wake of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या जागेबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम कायम

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी नक्की झाली, मात्र पुणे लोकसभेच्या जागेचा गोंधळ अजून कायम आहे. ...

एका धरणाची मालकी महापालिकेकडे द्यावी - Marathi News | Own a dam to the corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका धरणाची मालकी महापालिकेकडे द्यावी

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहराच्या पाण्यावरून जलसंपदा व महापालिका यांच्यात वाद सुरू आहेत. ...

फाटक उघडेच अन् रेल्वे गाडी आली, सुदैवानं जीवितहानी टळली... - Marathi News | Open the gate and train train arrived, luckily survived ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फाटक उघडेच अन् रेल्वे गाडी आली, सुदैवानं जीवितहानी टळली...

पुणे स्थानकावरून दौंडकडे जाणाऱ्या रेल्वे रूळाने नेहमीप्रमाणे गाडी घेऊन जात असताना रेल्वे चालकाला दुरूनच पुढील फाटक बंद नसल्याचे लक्षात आले. ...

भारतातील 114 ठिकाणी राेहित वेमुलावरील डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन - Marathi News | documentary on rohit vemula screen at 114 places in india | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतातील 114 ठिकाणी राेहित वेमुलावरील डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन

राेहितच्या आत्महत्येमागील कारण तसेच त्याच्या आत्महत्येनंतर करण्यात आलेले राजकारण याचे वास्तव दाखविणाऱ्या वी हिअर नाॅट कम हिअर टू डाय या डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन राेहितच्या तिसऱ्या स्मृती दिनी भारतातील 114 ठिकाणी करण्यात आले. ...

एफटीआयआयचा विद्यार्थी बेपत्ता - Marathi News | FTII student disappeared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफटीआयआयचा विद्यार्थी बेपत्ता

फिल्म अँड टेलिव्हीजन इन्सिट्युट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) शिक्षण घेणारा विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. ...

कैद्याच्या डोक्यात मारली विट :येरवडा जेलमध्ये कैद्यामध्ये हाणामारी - Marathi News | The prisoner's brat: The prisoner in Yerwada jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कैद्याच्या डोक्यात मारली विट :येरवडा जेलमध्ये कैद्यामध्ये हाणामारी

येरवडा जेल मध्ये जुन्या वादातून एका कैद्याने दोन कैद्यानां मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. ...

याद राखा, पश्चिम महाराष्ट्रात डान्सबार सुरु केले तर... :राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा  - Marathi News | Remember, if dance bars starts in western Maharashtra NCP will resist for it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :याद राखा, पश्चिम महाराष्ट्रात डान्सबार सुरु केले तर... :राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा 

पश्चिम महाराष्ट्रातदेखील डान्स बार बंदी हटवून ते परत सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाने दिला आहे.  ...

शिक्षकानेच केला विद्यार्थीनींचा लैंगिक छळ - Marathi News | female students were sexually abused by class teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकानेच केला विद्यार्थीनींचा लैंगिक छळ

वर्गशिक्षक विद्यार्थीनींसाेबत अश्लिल चाळे करत असल्याचा प्रकार समाेर आला आहे. ...