लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू  - Marathi News | robbery in pune one dead and one injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू 

प्रतिकार करणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.  ...

पंचकर्म शिकवायचेय तर हवेत २०० बेड - Marathi News | If we want to teach Panchkarma, we need 200 beds in the air | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंचकर्म शिकवायचेय तर हवेत २०० बेड

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची जाचक अट; संस्थाचालक अडचणीत ...

‘ती’ आणि ‘तो’ भेदाला छेद ! - Marathi News | 'She' and 'he' pierced the hole! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ती’ आणि ‘तो’ भेदाला छेद !

‘ती’चा गणपतीच्या आरतीसाठी सोमवारी विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला, दिव्यांग महिला तसेच तृतीयपंथींनी उपस्थिती लावली. ...

आयुक्तांची पालकांना मनाई; कार्यालयात गोंधळ - Marathi News | Commissioner's parents forbidden; Mess in the office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुक्तांची पालकांना मनाई; कार्यालयात गोंधळ

शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पालकांना भेट देण्यास मनाई केल्याने सोमवारी शिक्षण आयुक्त कार्यालयात मोठा गोंधळ उडाला ...

उडाली जळमटे, उजळल्या आठवणी; हुरहुरत्या भाषणांनी महापालिका सभागृहाचा निरोप - Marathi News | Blossoming burns, brilliant memories; Declaration of hate speech by the municipal hall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उडाली जळमटे, उजळल्या आठवणी; हुरहुरत्या भाषणांनी महापालिका सभागृहाचा निरोप

सलग ६० वर्षांच्या विविध आठवणींचा पट उलगडत नगरसेवकांनी महापालिकेच्या जुन्या इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाला निरोप दिला. ...

पैशासाठी उपचार नाकारणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Action on those who refuse treatment for money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशासाठी उपचार नाकारणाऱ्यांवर कारवाई

‘गरिबांना उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटलचा धिक्कार असो. रुग्ण हक्क अधिकाराचा विजय असो,’ अशा घोषणा देत रुग्ण हक्क परिषद, पुणे शहराच्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयावर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. ...

उरुळी कांचनमध्ये स्वाइन फ्लूचे दोन बळी - Marathi News | Two victims of swine flu are in Uruli Kanchan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळी कांचनमध्ये स्वाइन फ्लूचे दोन बळी

आरोग्याचा प्रश्न गंभीर; तत्काळ उपाययोजनांची आवश्यकता ...

पुणे ग्रामीण पोलीस आता अधिक ‘स्मार्ट’ - Marathi News | Pune rural police now more 'smart' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ग्रामीण पोलीस आता अधिक ‘स्मार्ट’

स्वतंत्र मोबाईल क्रमांक; नागरिकांचा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकद्वारे होणार संपर्क ...

कसरत... जगण्यासाठी... टिचभर पोटासाठी - Marathi News | Exercise ... to survive ... for a full throttle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसरत... जगण्यासाठी... टिचभर पोटासाठी

दोन वेळच्या जेवणासाठी चिमुकले जिवावर उदार ...