अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
महापालिकेच्या कामकाजात आर्थिक शिस्त आणण्यासाठी नगरसेवकांनी प्रशासनाच्या मान्यतेशिवाय परस्पर ठरावाद्वारे वर्गीकरण करू नये, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. ...
पुणेकरांच्या हक्काचे एक थेंबही पाणीकपात करू देणार नाही, असे सत्ताधारी भाजपाकडून वारंवार सांगितले जात असताना महापालिका प्रशासनाकडून दर आठवड्याला पाणीपुरवठा बंद ठेवून पुणेकरांची खरोखर चेष्टा सुरू आहे. ...
ऊस बीलाची रक्कम मिळण्यासाठी जय महेश साखर कारखाना पवारवाडी (जि.बीड) आणि सावरगाव, तेलगाव येथील कारखाना प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या 'रसवंती आंदोलना'ला मोठे यश आले आहे. ...
अधिकाराचा गैरवापर करून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन बड्या अधिका-यांना अखेर या खटल्यातून सोमवारी वगळण्यात आले. ...