अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
नऱ्हे येथून शनिवारवाडा येथे जात असलेल्या बसचे सेल्फी पॉईंट येथे ब्रेक फेल झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला नेल्याने ५० प्रवासी सुरक्षित राहीले आहेत. ...
चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपली पत्नी व अडीच वर्षांच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार ताडीवाला रोड येथे पहाटे पाच वाजता घडला. ...
चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि प्रिसेन्स इ- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा प्रदान करण्यात आला. ...
पुण्यापाठोपाठ आता बारातमी विभाग म्हणजेच दौंड, बारामती, इंदापूर या तिन्ही शहरांत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने हेल्मेटचा वापर न करणाऱ्या, सीटबेल्ट न लावता चारचाकी वाहन चालविणाºया वाहनचालकांविरुद्ध गुरुवारपासून (दि. २४) कारवाई केली जाणार आहे. ...
उजनी धरण क्षेत्रात परप्रांतीय मच्छीमार हटविणे तसेच मांगूर माशाच्या संवर्धनावर बंदी आणून सौरऊर्जा प्रकल्प उजनी धरणातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी जयमल्हार क्रांती संघटना आणि महाराष्ट्र राज्य मासेमार संघटनेच्या वतीने डिकसळ येथे जलसमाधी आंदोलन करण्यात ...
नगरपालिकेच्या सन २०१९ च्या विषय समित्यांच्या निवडणुकीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला माणूस आपली आघाडीने एकूण ५ पैकी ४ समित्यांचे सभापतिपद पटकावीत सत्ताधारी शिवसेनेला जोरदार धक्का दिला. ...
महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या हद्दीत गेलेल्या मात्र अद्यापही वर्ग न झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाडींच्या इमारतींची दुरुस्ती करण्यास जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. ...