पाऊसच गायब झाल्याने खेड तालुक्याच्या पूर्व भागात जाणारी भीमा नदी कोरडी पडू लागली आहे. चास धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...
एम फुक्टोच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार असून त्यामुळे महाविद्यालये बंद राहणार आहेत ...
दक्षिण कोरिया येथे झालेल्या जागतिक भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या कळंब (ता. इंदापूर) येथील रोहित भारत चव्हाण याची शुक्रवारी जन्मगावी आल्यानंतर नागरिकांनी जोरदार मिरवणूक काढली. ...
अकोले येथे सुरू असलेल्या नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामातील अपघाती घटना दिवसेंदिवस वाढत असून मागील आठवड्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याने प्रकल्पाचे काम करणाऱ्या सोमा कंपनीला कामाच्या हिताबरोबरच कामगारांच्या जिवाची सुरक्षा सांभाळावी लागणार आहे ...
पुणे जिल्ह्यात विसर्जन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात अगोदरच तयारी करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण २०८५ सार्वजनिक गणपती मंडळे आहेत. ...
स्त्री ही केवळ उपभोगाची स्वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. त्यातूनच स्त्री सुरक्षित होऊ शकते. केवळ मुले नाही तर मुलीदेखील वंशाचा दिवा आहेत. ...