गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या एक हजारांहून अधिक घटना घडल्या असून, गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मोबाईल चोरीसाठी खास मालेगावहून दोन गाड्या करून आलेल्या टोळीतील ९ जणांना ताब्यात घेतले आहे़ ...
कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन डीजेची तोडफोड करण्यास सांगत दगडफेक करून मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी कॉग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह पाच जणांना खडक पोलिसांनी अटक केली. ...
पुणे : लक्ष्मी रस्त्यावरून मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर भाविकांचे लक्ष संपूर्ण लक्ष लागते ते आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीकडे. जिलब्या मारुती, भाऊ रंगारी, बाबू गेनू, अखिल मंडई, श्रीमंत दगडूशेठ गणपती आदी मंडळा ...
हस्तकला प्रदर्शन, चिंतनात्मक व्याख्यान, स्मृतीस्थळांना भेट, काव्यवाचन, चर्चासत्र, नाटक अशा विविध कार्यक्रमांनी नटलेली पेन इंटरनॅशनल काँग्रेसला आजपासून (२५ सप्टेंबर) पुण्यात सुरुवात होत आहे. ...
महात्मा गांधी चौक येथील स्वागत कक्षात गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करण्याकरिता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चासकर तसेच नगरसेवक सुरेश कांबळे थांबले होते. ...
पोलीस कार्यालयाच्या संरचनेत कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे बदल केल्यास कर्मचाºयांचा काम करण्याचा उत्साह वाढतो. कामाचे उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण होते. ...
आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २४) सकाळी बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी राजकीय खलबते रंगली. ...
पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचे ५०० पेक्षा अधिक प्रस्ताव जिल्हा परिषदेत मंजुरी आदेशाच्या प्रतीक्षेत असून प्रस्ताव दाखल होऊन वर्ष-दीड वर्ष झाले असून यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, भोर, बारामती, मावळ, शिरूर, हवेली या तालुक्यां ...