कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स नवी दिल्ली यांनी किरकोळ व्यापार अस्थिर व उध्वस्त करू शकणाऱ्या वॉलमार्ट फ्लिपकार्ड करार तसेच किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूक यास विरोधासाठी शुक्रवार (दि. २८) रोजी भारत बंदचे आवाहन ...
समजामध्ये लाखो मनोरुग्ण वेदना, जखमा घेऊन जगत आहेत, त्यासाठी समाजात जागृती होण्याची गरज आहे. जसा मधुमेह, रक्तदाब होतो, तसा मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो; पण ते मान्य करण्याची कुणाची तयारी नसते. ...
गणेशोत्सवाचा जागर महाराष्ट्रातच नव्हे तर आता सातासमुद्रापारही होत आहे. भारतीय सणांचे आकर्षण परदेशातील नागरिकांमध्येही प्रचंड आहे. त्यामुळे अमेरिकेतही गणरायासमोर ढोलांचा दणदणाट झाला. ...
विविध विषयांवर मंथन करण्यासाठी पुण्यात नॅटकॉन-२०१८ ही राष्ट्रीय परिषद येत्या शुक्रवारी (दि. २८) आणि शनिवारी (दि. २९) पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. ...
पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना नेत्रतपासणी व नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालयच्या मदतीने नऊ दवाखान्यांमध्ये नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहराच्या विविध भागात दोन गटांमध्ये मारामाऱ्या, विसर्जन करायला जाणा-या नागरिकांवर कोयत्याने वार करून जखमी करणे, पोलिसांच्या अंगावर धावून जाणे, पोलीस चौकीत गोंधळ घालण्याचे प्रकार घडले. ...