महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बालवाडी शिक्षिका व अंगणवाडी सेविकांच्या पगार व रजाबाबत जोरदार चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने यासाठी स्वतंत्र धोरण तयार केले. ...
पुण्याला पालकमंत्री असले तरी पुणे हे अनाथ आहे. शिवसेना पीडित लोकांना मदत करत आहे. सुरक्षिततेचा विचार करून जलवाहिनी आणि कालव्याचे काम करायला हवे होते. पुणे महापालिकेतील आजी व माजी सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ...
मौजमजा केल्यानंतर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याकडे येत असताना मार्गावरील वळणाचा अंदाज न आल्याने गाडी झाडाझुडपातून थेट दिडशे ते दोनशे फुट खोल दरीत कोसळली. ...
पत्नी आणि मुलाच्या मदतीने 1988 पासून दीड कोटी रुपयांची बेकायदेशीर माया जमावणाऱ्या महाराष्ट्र कृषी शिक्षण विभागातील माजी शिक्षण विस्तार व साधन सामुग्री संचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
साखर कारखानदारांना इथेनॉलचे प्लँट उभे करण्याविषयी प्रोत्साहन देऊनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. यापूर्वी इथेनॉल प्रकल्पाविषयी अनेक अडचणी होत्या. त्या केंद्र सरकारने दूर केल्या असून आता कारखानदारांनी इथेनॉलविषयी पुढाकार घेण्याची वेळ आहे. ...
कविता महाजन हे नाव उच्चारल्यानंतर डोळ्यासमोर येतात त्या त्यांच्या बंडखोर लेखणीमधून उतरलेल्या ‘ब्र’ आणि ‘भिन्न’ अशा दोन कादंबऱ्या. एका लेखकाच्या नव्हे; तर कार्यकर्त्याच्या भूमिकेमधून त्यांचा संपूर्ण लेखनप्रवास सुरू होता. संशोधनवृत्ती हा त्यांचा लेखनाच ...
नूतनीकरणाच्या कामासाठी दीड वर्षापासून बंद असलेल्या येथील आचार्य अत्रे रंगमंदिराची गुरुवारी चाचणी घेण्यात आली. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेच्या पुढाकाराने कलाकारांनी नृत्य, गायन आणि नाट्य अशा विविध कला यावेळी सादर केल्या. ...
कविता महाजन या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी उत्तम लेखिका होती, अशा प्रकारची प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी व्यक्त करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. ...
पत्रकारिता ही समाजाप्रति असलेली जबाबदारी आहे याची जाणीव असलेल्यांनी या क्षेत्रात काम करण्यासाठी येणे आवश्यक आहे. पैसे कमावण्यासाठी किंवा झगमगाटाची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठी हे क्षेत्र नाही. ...