सासरी होत असलेल्या छळाला आणि पतीच्या वागण्याला कंटाळून अखेर पत्नी माहेरी गेले. पती काही केल्या तिला नांदवायला तयार नव्हता. दोघांचेही पटेनासे झाल्याने पत्नीने पोटगीचा दावा दाखल केला. ...
शहरात व इतर ठिकाणीदेखील अनेक नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्यातून २४ तास पाणी येते. हे सर्व संरक्षित केल्यास त्या परिसरातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. ...
मुठा कालवा उंदीर, घुस, खेकड्यांमुळे फुटला असल्याचे वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले हाेते, त्यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून घेण्यात अाला अाहे. ...
दिवेआगरच्या शेरवाडी गावामध्ये सिनेमॅटोग्राफीच्या शेवटच्या वर्षातील दोन विद्यार्थी डिप्लोमा फिल्म शूट करत असताना २२ फुटावरून खाली पडून गंभीररित्या जखमी झाले. ...
पुणे मुंबई महामार्गावर घाट पास करुन देण्यासाठी ट्रेलरचालकाकडून ३२ हजार रुपयांची लाच घेताना पहाटे पावणेचार वाजता सापळा रचून महामार्ग सुरक्षा गस्ती पथकाच्या पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ...
‘‘सर्वत्र गुडघाभर झालेला चिखल, प्रत्येक घरातील जमीन खचलेली, अस्ताव्यस्त पडलेले कपडे, भांडी, डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या अन् मनात पसरलेले नैराश्य, खिन्न चेहरा आणि पोटात भुकेचा उसळलेला आगीचा डोंब... अशी मन हेलावून टाकणारी विदारक स्थिती दांडेकर पुलालगतच ...