लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यातील लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस निष्ठावंतांवर येणार संक्रांत..?  - Marathi News | loyalticians in Congress will come into troubles for the seat for Lok Sabha in Pune..? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस निष्ठावंतांवर येणार संक्रांत..? 

पुण्यातून इच्छूक असलेल्या कोणालाही उमेदवारी देण्यास पक्षाचे नेतेच नाखूश असल्याचा सूर या बैठकीत आळवला गेला.. ...

तुमच्या स्वप्नातलं घर साकारणारं '7 प्लुमेरिया ड्राइव्ह' - Marathi News | 7 Plumeria Drive-Premium Dream Homes in Tathawade Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या स्वप्नातलं घर साकारणारं '7 प्लुमेरिया ड्राइव्ह'

हिंजेवाडीपासून अवघ्या १५ मिनिटांवर असलेल्या ताथवडेमध्ये नम्रता ग्रुपचा '7 प्लुमेरिया ड्राइव्ह' हा गृहप्रकल्प साकारला जात आहे. '7 प्लुमेरिया ड्राइव्ह' हा प्रकल्प जागतिक दर्जाच्या सर्वसमावेशक अशा सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असून तो 16 एकरच्या परिसरात ...

हिंजवडी आयटी पार्क परिसराला सावत्रपणाची वागणूक : इंडस्ट्रीअल असोसिएशनची व्यथा  - Marathi News | bad Treatment toHinjawadi IT Park Area : The Pain of the Industrial Association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी आयटी पार्क परिसराला सावत्रपणाची वागणूक : इंडस्ट्रीअल असोसिएशनची व्यथा 

हिंजवडी आयटी पार्क मध्ये वाहतूक कोंडी, रस्ते, घनकचरा यासारख्या अनेक पायाभूत समस्या  आहेत. मात्र, कोणतीही शासकीय यंत्रणा पालकत्व स्वीकारण्यास तयार नाही. ...

शहरात नव्याने ५२ हजार पथदिवे बसविणार : १९ कोटींच्या खर्चाला मंजुरी - Marathi News | Sanctioning of Rs. 19 crores will be set to bring 52,000 street lights in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात नव्याने ५२ हजार पथदिवे बसविणार : १९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

शहरात काही ठिकाणी गेल्या वर्षी नुसतेच खांब बसविण्यात आले, त्यावर दिवेच नाहीत. ...

पीएमआरडीए राहणार पुण्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन : किरण गित्ते - Marathi News | PMRDA will growth engine of Pune: Kiran Gite | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीए राहणार पुण्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन : किरण गित्ते

पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरी भागाचे विकास आणि नियोजनासाठी पीएमआरडीएची स्थापना झाली आहे. ...

पुणे शहराचे ६७६५ कोटींचे अंदाजपत्रक सादर  - Marathi News | Presenting the budget of Pune City of 6765 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराचे ६७६५ कोटींचे अंदाजपत्रक सादर 

उत्पन्न वाढीचे कोणतेही ठोस प्रयत्न न करता व जमा-खर्चाचा ताळमेळ न घालता स्थायी समितीने जीएसटी , मिळकत कर आणि शहर विकास शुल्क या पारंपरिक स्त्रोतांवरच उत्पन्नवाढीची मदार ठेवली आहे. ...

सुरक्षादलांवरील 'हल्ल्यांमागे सीपीआयएम', पुणे पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र सादर - Marathi News | Supplementary charge sheet against CPI-M, Pune Police, submission of supplementary charge sheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुरक्षादलांवरील 'हल्ल्यांमागे सीपीआयएम', पुणे पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र सादर

एल्गार परिषद खटला; पुणे पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र सादर ...

पुणेकर जागवणार काश्मीरमध्ये राष्ट्रीय अस्मिता - Marathi News | National Awakening in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर जागवणार काश्मीरमध्ये राष्ट्रीय अस्मिता

सृजन कॉलेज आॅफ डिझाइन आणि आम्ही पुणेकरचा उपक्रम ...

आंतरराष्ट्रीय मराठी शाळा काढण्याचा मानस : कराड - Marathi News | Manad to drop an international Marathi school: Karad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय मराठी शाळा काढण्याचा मानस : कराड

जागतिक स्तरावर २१ फेबु्रवारी हा दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ...