सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या नवीन वसतिगृहाचे बांधकाम सुरू होण्यास दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला. याप्रकरणी झालेल्या दिरंगाईच्या चौकशीची कारवाई केली जाईल, असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. ...
मानसिक उपचारानंतर स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना काही तरी करणे आवश्यक असते. तेही उत्पादनक्षम काम करू शकतात, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केला. ...
भविष्यात ‘‘ती’’ तिचे स्वतंत्र अस्तित्व टिकवायचे असेल तर मात्र अरेला कारे करण्याचा खंबीरपणा अंगी असायलाच हवा, अशी भूमिका डॉ. लक्ष्मी गौतम यांनी व्यक्त केली. ...
समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची, विचार प्रगल्भ होण्याची गरज असल्याचे मत युनिसेफच्या जेंडर एक्स्पर्ट अंतरा गांगुली व यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी व्यक्त केले. ...
सराईत गुन्हेगारांची सातत्याने तपासणी,रस्त्यावर पोलिसांचा जास्तीतजास्त वावर वाढविणे अशा छोट्या छोट्या उपायांचा अवलंब केल्याने गतवर्षीच्या तुलनेत घरफोड्या, चोऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे़. ...
वाहतूक शाखेकडून वाहतूक पाेलिसांना बाॅडी कॅमेरे पुरवले असून या कॅमेऱ्याच्या अाधारे पाेलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांचे व्हिडीअाे रेकार्डिंग करण्यात येणार अाहे. ...
मुठा कालवा दुर्घटनेत दांडेकर वसाहतीत राहणाऱ्या अरुणा लाेंढे यांचे घर देखील वाहून गेले. सरकारने लवकरात लवकर घर बांधून द्यावे अशी त्यांची मागणी अाहे. ...