पूना गेस्ट हाऊस आणि बियाँड एन्टरटेंमेंट यांच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९०व्या वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या मराठी गीतांवर आधारित ‘मोगरा फुलला’ या विशेष दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
काही बाधितांकडे बँक खाते नसल्याने रक्कम जमा करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे संबंधितांचे बँक खाते उघडण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे. ...
मराठी भावसंगीत क्षेत्रात अवीट गोडीच्या गीतांची श्रृंखला सादर करणारे प्रतिभावंत संगीतकार आणि गीतकार अशी यशवंत देव यांची ओळख. पण ओशोंचे निस्सिम भक्त म्हणून त्यांचा एक वेगळा पैलू आहे, ज्याबददल फारसे कुणीच परिचित नाही.... ...
राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा आणि जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणप्रकल्पात २०१५ वगळता गेल्या नऊ वर्षांतील सर्वांत कमी धरणसाठा उपलब्ध आहे. ...
निरवांगी व खोरोची (ता. इंदापूर) येथील नीरा नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. परिणामी या भागातील शेतकऱ्यांना या वर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे, असे चित्र पाहणीत दिसून येत आहे. ...