मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १६ गावातील पिण्याच्या पाण्याच्या ११४ स्रोतांमधील पाणी नमुन्यांपैकी तब्बल ६७ पाण्याचे नमणे दूषित असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे व डॉ. प्रवीण शिंदे यांनी दिली. ...
ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. बऱ्याच नागरिकांनी आपल्या वैयक्तिक कामासाठी सिमेंटचा रस्ता खोदून पाइपलाइन टाकल्या; ...
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील घटक प्रमुखापासून ते काँस्टेबलपर्यंतच्या प्रत्येकाला त्याची काय जबाबदारी असेल, याची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षित केले जात आहे़ ...
पुण्याच्या पाणीप्रश्नावरून सुरू झालेला वाद काही दिवस शांत झाला होता. परंतु, पुणे महापालिकेकडून वापरल्या जात असलेल्या अधिकच्या पाण्याबाबत तीन व्यक्तींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...