इन्शुरन्स पॉलिसी नसतानाही जादा पैशांचे आमिष दाखवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांची दोघांनी एक लाखांची फसवणूक केली आहे. ...
महापालिका भवनसमोर भाजपाच्या एका महिला नगरसेविकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठा फ्लेक्स लावला. परंतु कार्यकर्त्यांची ही फ्लेक्सबाजी संबंधित नगरसेविकेला चांगलीच महागात पडली आहे. ...
पाणीप्रश्नावर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना अखेर विमानतळावर भेट देऊन पुण्याला पाणी वाढवून देणार नाही; परंतु आता आहे तेवढेच म्हणजे १३५० एमएलडी पाणी कायम ठेवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीला लक्ष्य करण्यात आले आहे. रोज एक आरोप करत त्यांनी कंपनीच्या कामकाजावर अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. ...