लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर - Marathi News | Neera-Bhima River Jod Project is in progress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर

अपघाताला एक वर्ष पूर्ण : बोगद्यात उतरण्यासाठी लिफ्टची सोय; सुरक्षेची घेतली जातेय काळजी ...

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून इंदापूर क्रीडा संकुलाची स्वच्छता - Marathi News | Cleanliness of Indapur Sports Complex by District Sports Officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून इंदापूर क्रीडा संकुलाची स्वच्छता

इंदापुर येथे कोट्यवधी रूपये खर्च करून क्रीडा संकुल उभारण्यात आले ...

साहेबांच्या बारामतीत दुष्काळाची दाहकता वाढती - Marathi News | Due to the increase in the density of drought in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहेबांच्या बारामतीत दुष्काळाची दाहकता वाढती

दुष्काळाची झळ वाढतीच : २६ हजार ३१२ ग्रामस्थांना १० टँकरद्वारे पाणीपुरवठा ...

खरपुडी बंधाऱ्याची गळती थांबेना - Marathi News | Throwback of Kharudi Bandhali Leak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खरपुडी बंधाऱ्याची गळती थांबेना

भीमा नदीपात्रावर खरपुडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे तुडुंब ...

मंजुरी मिळाल्यानंतरही अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिकांची पदे रिक्त - Marathi News | Anganwadi workers, supervisory post vacancies still after approval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंजुरी मिळाल्यानंतरही अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिकांची पदे रिक्त

जिल्हा परिषद : पदे मंजूर असूनही भरती खोळंबली ...

अग्निशामक कर्मचारी सुरक्षित, सीमाभिंतीसह अद्ययावत कक्ष होणार उपलब्ध - Marathi News | Fire extinguishers will be available for safe and demarcation rooms | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्निशामक कर्मचारी सुरक्षित, सीमाभिंतीसह अद्ययावत कक्ष होणार उपलब्ध

तळवडेतील केंद्र : सीमाभिंतीसह अद्ययावत कक्ष होणार उपलब्ध ...

पुण्याच्या विद्वतेमुळेच मेट्रोला विलंब  : देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Metro delays due to Pune citizens intelligence : CM Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या विद्वतेमुळेच मेट्रोला विलंब  : देवेंद्र फडणवीस 

मेट्रो वरून की खालून यावर पुण्यात फार विचार झाला. विद्वतेतील पुण्याची मक्तेदारी मान्यच आहे पण त्यामुळेच मेट्रोला विलंब झाल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ...

पुण्यात खासदार आमदारांची फटकेबाजी आणि पुणेरी सल्लेही  - Marathi News | MLA Girish Bapat and MP Sanjay Kakde mischievous talk on stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात खासदार आमदारांची फटकेबाजी आणि पुणेरी सल्लेही 

पुण्यातील एका कार्यक्रमात मात्र पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांची जोरदारफटकेबाजी बघायला मिळाली. ...

पुरंदर विमानतळासाठी चार महिन्यांत भूसंपादन सुरु करणार : देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Purandar airport land acquisition work will start in four months_ devendra fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठी चार महिन्यांत भूसंपादन सुरु करणार : देवेंद्र फडणवीस 

पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. ...