जवळपास 60 ते 70 वर्षांपूर्वीच्या 16 एमएमच्या तब्बल 2200 लघुपटांसह माहितीपटाचा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे. ...
बॉलीवूड, हॉलीवूडमधील गाण्यांचा समावेश करतानाच लोकगीते, अभंग, संत कबीरांचे दोहे यांसह सुफी संगीतालाही म्युझिक बँडसमध्ये स्थान मिळाले असून, अशी गाणी हिट होत आहेत. ...
आग्र्याहून हून सुटका करून घेऊन शिवाजी महाराज राजगडावर परतले तो दिवस राजगड स्मारक मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे साजरा करण्यात येत असतो. ...
पीएमआरडीएच्या वतीने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम करण्यात येणार आहे. ...
एचआयव्ही बाधित असल्याने तीन वर्षांपूर्वी एका ३२ वर्षीय महिलेला कंपनीने कामावरुन काढून टाकले होते. ...
प्रेमभंग झालेल्या तरुणाने प्रेयसीला धमकी देणारी पत्रे हडपसर येथील एस एम जोशी कॉलेजच्या परिसरात लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत. ...
यंदापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकांऐवजी कृतिपत्रिका दिल्या जाणार आहेत. ...
कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तब्बल ११ महिन्यांनंतर ५ जणांवर तोडफोड करुन दुकान पेटविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे़ ...
शेतकऱ्यांच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांमुळे शेतमालास थेट बाजारपेठ उपलब्ध होऊ लागली आहे ...