लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
मावशीच्या नवऱ्याकडूनच बलात्कार करून खून - Marathi News | Mawashi's husband raped and murdered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावशीच्या नवऱ्याकडूनच बलात्कार करून खून

धायरीतील बलात्कार करून खून झाल्याच्या प्रकाराचा छडा १२ तासांतच लावण्यात पोलीसांना यश आले आहे. ...

संतोष मानेच्या वेडाचा बचाव तपासण्यास सुप्रीम कोर्ट राजी - Marathi News | Supreme Court persuasion to check Santosh Mane's insanity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संतोष मानेच्या वेडाचा बचाव तपासण्यास सुप्रीम कोर्ट राजी

पुण्यातील मृत्युकांड; तुरुंगातील वर्तनाचा मागविला अहवाल, वैद्यकीय रेकॉर्डही तपासणार ...

तुमची प्रॉपर्टी हवीय, तुम्ही नाही; वृद्ध आई वडिलांना मुले दाखवताय बाहेरचा रस्ता... - Marathi News | You do not, want your property; Outdoor street showing older parents to children ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमची प्रॉपर्टी हवीय, तुम्ही नाही; वृद्ध आई वडिलांना मुले दाखवताय बाहेरचा रस्ता...

पेन्शन सुरू असेल किंवा  वैयक्तिक मालमत्तेतून दरमहा काही उत्पन्न मिळत असेल तरच तुम्हा जीव लावू नाहीतर बाहेरचा रस्ता दाखवू. कारण आम्हाला तुमची प्रॉपर्टी हवीय, तुम्ही नाही, अशी स्थिती शहरातील अनेक जेष्ठ नागरिकांची झाली आहे. ...

पीडब्ल्यूडीच्या सदनिकांमध्ये भाडेकरूंचाच सुळसुळाट  - Marathi News | rent famils growth in PWD homes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीडब्ल्यूडीच्या सदनिकांमध्ये भाडेकरूंचाच सुळसुळाट 

अनेक सदनिकांमध्ये कर्मचा-यांऐवजी इतर व्यक्ती राहत असल्याचे पीडब्ल्यूडीला आढळून आले आहे. ...

ग्राहकराजा ठरतोय दुर्लक्षित भिकारी - Marathi News | Neglected beggars for the king | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्राहकराजा ठरतोय दुर्लक्षित भिकारी

ग्राहकाला बाजारपेठेचा राजा म्हटले जाते. त्याला मोठेपण देण्याची एक पद्धत आहे. मात्र, सध्याच्या बाजारपेठेतील प्रकार पाहता करोडोंच्या गर्दीत हा राजा कायमच एकटा असल्याने त्याला भिका-यासारखी दुर्लक्षित जागा मिळत असल्याचे चित्र आहे. ...

कर्वेरस्त्यावर वाहतूक काेंडी, मेट्राेच्या कामासाठी बंद केल्या लेन - Marathi News | traffic jam at karve road two lanes are shut down for metro work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्वेरस्त्यावर वाहतूक काेंडी, मेट्राेच्या कामासाठी बंद केल्या लेन

दुहेरी उड्डाणपुलाच्या कामासाठी अभिनव चौक ते पादचारी पुलापर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील एक लेन बंद करण्यात आल्याने शनिवारी कर्वे रस्त्यावर दुपारी वाहतुक कोंडी झाली. ...

पुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक - Marathi News | Demonstration from NDRF in Pune | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक

पुण्यामध्ये NDRF यांच्या मार्फत मदतकार्य करतानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्यासह बाहेर राज्यातील जवानांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी ... ...

कांस्य पदक मिळवूनही जावेद चाैधरी व्हिलचेअरच्या प्रतिक्षेत - Marathi News | Javed choudhari waits for the wheelchair even after getting a bronze medal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांस्य पदक मिळवूनही जावेद चाैधरी व्हिलचेअरच्या प्रतिक्षेत

व्हिलचेअर बास्टेकबाॅल खेळणाऱ्या जावेद चाैधरीने अनेक पदके पटकावूनही त्याच्याकडे स्वतःची स्पार्टस व्हिलचेअर नसल्याने ताे मदतीच्या प्रतिक्षेत अाहे. ...

...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर         - Marathi News | traffic jam in abhinav chowk pune | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर        

पुणे : पुण्यातील अभिनव चौकात बॅरिगेट्स लावून मेट्रोचे काम सुरू करण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कर्वे रस्ता ... ...