लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
1 कोटी लाच प्रकरणात तहसीलदार डोंगरेसह पत्रकाराला अटक, २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Police custody for Tahsildar Dongaran, arrested in connection with 1 crore bribe case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :1 कोटी लाच प्रकरणात तहसीलदार डोंगरेसह पत्रकाराला अटक, २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

१ कोटी रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेले तहसीलदार सचिन महादेव डोंगरे याच्यासह पत्रकार किसन सोमा बाणेकर या दोघांना रविवारी अटक करण्यात आली. ...

चंद्रशेखर आझाद पुण्याकडे रवाना ; पुण्यात पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त - Marathi News | Chandrashekhar Azad leaves for Pune; huge police deployed in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रशेखर आझाद पुण्याकडे रवाना ; पुण्यात पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे मुबंईकडून पुण्याकडे येण्यास निघाले असून ते पुण्यात ज्या हाॅटेलमध्ये थांबणार आहेत, तेथे माेठा पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

आझाद यांना भीमा-कोरेगावला जाऊ न देणं म्हणजे संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली- कपिल पाटील  - Marathi News | Chandra Shekhar azad Stage removed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आझाद यांना भीमा-कोरेगावला जाऊ न देणं म्हणजे संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली- कपिल पाटील 

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर सभा घेणार होते. ...

चंद्रशेखर आझाद यांच्या सभेसाठी टाकलेला मंडप काढला - Marathi News | Chandra Shekhar azad Stage removed | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :चंद्रशेखर आझाद यांच्या सभेसाठी टाकलेला मंडप काढला

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर सभा घेणार होते. ...

महापालिकेच्या कामांची गुणवत्ता केवळ नावालाच - Marathi News |  The quality of the municipal work is only the name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या कामांची गुणवत्ता केवळ नावालाच

महापालिकेच्या विकासकामांचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. गुणवत्ता तपासण्यासाठी तटस्थ यंत्रणा तयार करूनही त्याचा काही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. ...

कमावत्या पत्नीही मागू लागल्याहेत पोटगी; पतीच्या संपत्तीवर येऊ शकते टाच - Marathi News | The earning wife too will be asking for help; Husband's property may come under the heels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमावत्या पत्नीही मागू लागल्याहेत पोटगी; पतीच्या संपत्तीवर येऊ शकते टाच

घटस्फोट झाल्यानंतर पत्नीला दैनंदिन खर्च व मुलांच्या शिक्षणांसाठी पतीकडे पोटगी मागण्याचा अधिकार आहे. पत्नी कमावती नसल्याने तिची व मुलांची हेळसांड होऊ नये, हा त्यामागील उद्देश. ...

पुण्यात हेल्मेटसक्ती नाही, पण कारवाई करणार : पोलीस आयुक्त - Marathi News | no helmet COMPULSION; but WILL take action: Police Commissioner PUNE | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हेल्मेटसक्ती नाही, पण कारवाई करणार : पोलीस आयुक्त

हेल्मेट सक्तीसाठी आक्रमक असलेले पुणे पोलीस वर्षाअखेरीस नरमले आहे. ...

मुळशी पुन्हा चर्चेत; एक कोटींची लाच घेताना तहसीलदार ताब्यात - Marathi News | Mulshi again in picture; Tahsildar possession of a bribe of one crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी पुन्हा चर्चेत; एक कोटींची लाच घेताना तहसीलदार ताब्यात

गेल्याच महिन्यात आलेल्या मुळशी पॅटर्न चित्रपटामुळे मुळशी तालुका चर्चेत आलेला असताना आज आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

पुणे @ ५.९ अंश सेल्सिअस ; बारा वर्षातील किमान तापमानाचा उच्चांक - Marathi News | Pune @ 5.9 degrees Celsius | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे @ ५.९ अंश सेल्सिअस ; बारा वर्षातील किमान तापमानाचा उच्चांक

गेल्या तीन दिवसांपासून शहरातील किमान तापमानाचा किमान पारा मोठ्या प्रमाणावर घटला असून, शहराला हुडहुडी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...