पर्यावरणासंंबंधी खटले चालणारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे (एनजीटी) कामकाज सध्या मंदावलेले आहे. मात्र आता न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती होण्याची चिन्हे निर्माण झाली असून तसे झाल्यास एनजीटीचे कामकाज फास्ट ट्रॅकलवर येणार आहे. ...
पूर्वीच्या भांडणावरुन कारने जात असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर टिपू पठाणच्या टोळीतील एकाने लागोपाठ चार गोळ्या झाडल्या. या गोळ्या लावून मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह ६ विद्यापीठांमध्ये अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाची मान्यता न घेता परस्पर पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ करून घेतली होती. ...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...