बुधभूषणम हा ग्रंथ रचतानाचे छत्रपती शंभूराजांचे ब्रॉँझ धातूतील शिल्प जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानामध्ये उभे करण्यास शहर सुधारणा समितीने गुरुवारी मान्यता दिली. ...
जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी वकिलामार्फत १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्या दफ्तराची तपासणी करण्याचे आदेश राज्य शासनाने भूमिअभिलेख विभागाच्या आयुक्तांना गुरूवारी दिले ...
शाळेस सुट्टी असताना नातेवाईकांकडे राहण्यास गेलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात महिलेसह चौघांना विशेष न्यायाधीश एस. के. कर्हाळे यांनी 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ...
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नगरीत उद्या (गुरूवार) पासून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ होत आहे. देशविदेशातील विविधदर्जेदार कलाकृतींचा ‘पडदा’ रसिकांसाठी उघडला जाणार आहे. ...