लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्येष्ठांच्या एकटेपणावर ‘मदतनिसा’ची फुंकर - Marathi News | The furore of 'helper' on the loneliness of the senior citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठांच्या एकटेपणावर ‘मदतनिसा’ची फुंकर

वृद्धांना मदतीचा हात : स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार ...

पुणेकरांवर करवाढीचा बोजा; पाणीपट्टी, मिळकतकर, घनकचरा सेवा शुल्कात वाढ - Marathi News | Taxation increase on Pune; Increase in water stock, income, solid service charges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांवर करवाढीचा बोजा; पाणीपट्टी, मिळकतकर, घनकचरा सेवा शुल्कात वाढ

महापालिका : उत्पन्नवाढीसाठी सौरभ राव यांच्याकडून प्रस्ताव ...

पाणी आटले, टंचाईने की राजकारणाने? - Marathi News | Water finished, scarcity or politics? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी आटले, टंचाईने की राजकारणाने?

जलसंपदा खाते व पुणे महापालिका यांच्यातील अटीतटीच्या वादात आज पर्वती जलकेंद्राचे पाणी अचानक बंद झाले. ...

मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश नसल्याने आणि कारवाईच्या धास्तीने पाणी बंद - Marathi News | The Chief Minister did not have a written order and he stopped the water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश नसल्याने आणि कारवाईच्या धास्तीने पाणी बंद

पाणी तोडले : जलसंपदा प्राधिकरणाच्या अवमानाची अधिकाऱ्यांना भीती ...

पुणेकरांच्या पाण्यासाठी महापौरांचा रुद्रावतार - Marathi News | mayor of pune will take action against who refuses the order of chief minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या पाण्यासाठी महापौरांचा रुद्रावतार

पाटबंधारे विभागाकडून पुणेकरांना वेठीस धरण्याचे काम सुरु असून, कोणतीही पूर्व कल्पना न देता बुधवारी (दि.१६) अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला. ...

प्रेमभंग झालेल्या उद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार ; बोट तुटून पडले रस्त्यावर - Marathi News | businessman attack on his girlfriend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमभंग झालेल्या उद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार ; बोट तुटून पडले रस्त्यावर

प्रेमभंग झाल्याने एका उद्योजकाने प्रियसीची दुचाकी अडवून तिच्यावर भर रस्त्यात चॉपरने वार केले. ...

बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई - Marathi News | The police took action in budhwar Peth, detain several Pune youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई

वेश्या व्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांनकडून धडक कारवाई करण्यात आली. ...

सानिया, सिद्धराज, तुषार प्रथम, राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धा - Marathi News | Sania, Siddharaj, Tushar I, State-level Bhavgee and NatyaSangeet singing competition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सानिया, सिद्धराज, तुषार प्रथम, राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धा

राम गणेश गडकरी सभागृहात मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धेत सानिया मुंगारे, सिद्धराज पाटील, तुषार शिंदे यांनी आपआपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला. ...

जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी बंद - Marathi News | water resource department stop water provided to PMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी बंद

जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी पुन्हा एकदा बंद केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याचा पाणीप्रश्न पेटला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता पालिकेच्या पर्वती केंद्राला बंद पाइप लाइनमधून सोडले जाणारे 250 एमएलडी पाणी थांबवले आहे. ...