पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादातून एकाचा खून केल्याप्रकरणी ६ आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी सुनावली. ...
सांगा आम्ही कसं जगायचं? जुने वाडे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत.त्याची डागडुजी किंवा दुरूस्ती करू शकत नाही....ना दुसरीकडे घर घेण्याची ऐपत आहे. ‘घर का ना घाटका’ अशी आमची अवस्था झाली आहे. ...
थकीत मिळकतकर आणि थकीत पाणीपट्टी वसूल करणे, करआकारणी न झालेल्या मिळकती शोधून कराचे उत्पन्न वाढविणे, जीआयएसच्या माध्यमातून त्रुटी शोधून सुधारित मिळकत कराची वसुली करणे अशा अनेक उपायांसोबतच महापालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या मोकळ्या जागा, अॅमिनिटी स्पेस, ...
महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अंदाजपत्रकामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहे. आयुक्तांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे तब्बल ६ हजार ८५ कोटी अंदाजपत्रक गुरुवार (दि.१७) रोजी स्थायी समितीला सादर केले. ...