वाढते शहरीकरण, त्यामुळे अरुंद होत चाललेले रस्ते, अतिक्रमणे, बेशिस्तपणे चाललेली वाहतूक, वाहतुकीच्या नियमांचे सरसकटपणे होणारे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ...
लग्न झाल्यापासून वार्धक्यापर्यंत अनेक सुख-दु:खात, संघर्षात, यशापशात साथ देणारा जोडीदार मध्यातूनच सोडून गेल्यावर एकट्या पडलेल्या ज्येष्ठांचे आयुष्य खडतर होते. ...
सध्या शहरामध्ये पाटबंधारे विभाग आणि महापालिकेच्या भांडणात पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले असतानाच शहरामध्ये तीनपट म्हणजे तब्बल ४ लाखांहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
एकाच्या ओळखीतून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी नोकरी लावतो, यावर विश्वास ठेवला. महिला व तिच्या दिराच्या नोकरीसाठी त्यांनी २ लाख ७० हजार रुपये दिले. ...
सवर्णांना देण्यात येणाऱ्या आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ...
पुण्यामध्ये पाण्यावरुन राजकारण पुन्हा एकदा पेटलेले दिसत आहे. जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. ...