ऊसाला एफआरपी मिळावी या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुण्यातील अलका चौकापासून ते साखर संकुल पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. ...
स्वत:च्या सात वर्षे सात महिन्याच्या मुलीवर बलात्कार तर सहा वर्षे सात महिन्याच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणा-या नराधम बापाला जन्मठेप आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...
मागील अनेक वर्षांपासून गुलदस्त्यात असलेला राज्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या आकृतीबंधातून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. ...
जम्मू-काश्मीरचे सांस्कृतिक संचित, परंपरा, तसेच चित्रपटांमधून होणारे तेथील सामाजिक, राजकीय परिस्थितीचे वर्णन याबद्दल सामान्यांना कमालीचे कुतूहल असते. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाची एफआरपी मिळावी यासाठी पुण्यातील अलका टाॅकीज पासून ते साखर संकुल पर्यंत पायी माेर्चा काढला. या माेर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्याबराेबरच याेगेंद्र यादव सहभागी झाले हाेते. ...
भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या नावाची सर्वाधिक यशस्वी संगीतकार म्हणून नोंद झाली आहे. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता प्यारेलाल शर्मा यांच्याशी लोकमत ने साधलेला हा संवाद. ...