नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वाघोली (ता. हवेली) परिसरातून केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पास सुरवातीपासून विरोधाला सामोरे जावे लागत आहे. प्रास्ताविक पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प कोलवडीपासून पुढे बकोरी, भावडी, मरकळ, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, ...
दौैंड तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून सेवाभावी संस्थांनी पाणी बचतीच्या संदर्भात पुढाकार घेणे गरजेचे आहे. ...
दरवर्षी पौष पौर्णिमेला राज्यभरातील भटके विमुक्त, अठरापगड जाती-जमातीमधील भाविक आपापल्या कुटुंबकबिल्यासह जेजुरीला कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी येत असतात. ...
अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी पुणे शहर महिला काँग्रेसने दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...