नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील माघी यात्रोत्सव मंगळवारपासून (दि. ५) सुरू झाला आहे. तिथीचा क्षय नसल्याने भक्तांना सलग पाच दिवस मयूरेश्वराला स्वहस्ते जलस्नान घालण्याची पर्वणी साधता येणार आहे. ...
बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे जानाई शिरसाईच्या पाण्यासाठी मागील पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज (मंगळवारी) सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. ...
रेशीम शेती ही कमी पाण्यावर येऊ शकते. त्यामुळे शेतकºयांनी रेशीम उद्योगाकडे वळण्याची गरज आहे. या रेशीम उद्योगासाठी पुणे जिल्हा बँकच्या माध्यमातून पीक कर्ज भविष्यात उपलब्ध करून देण्यात येईल ...
पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यापासून शेतकरी पैसे जमा करून पाण्यासाठी भरतात; मात्र आजतागायत पावती दिली जात नाही. किती पाणी सोडतो, याचा नेमका हिशेब नाही. ...