नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
प्रेमाचं जाळं विणण्यासाठी हिवाळा म्हणजे प्रेमवीरांसाठी समृद्धीचा काळ आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे फेब्रुवारीमधला व्हॅलेंटाइन डे! प्रेमाची कोरी पाटी असलेल्या प्रेमवीरांच्या यशकीर्तीचे नवनवे किरण गाठण्याचा सुवर्णदिन. ...
शक्यतो हुर्डा पार्टीचा आनंद परिवारासह घेतला जातो. सामाजिक कार्यात असलेले लोक मित्रमंडळी व राजकीय व्यक्तींसह हा आंनद घेतात; मात्र विशेष मुलांना हा आंनद मिळवून देऊन वेगळ्या सामाजिक दृष्टिकोनाचा आदर्श बांधकाम व्यावसायिक मनोज व मुकेश छाजेड यांनी निर्माण ...
‘लोकमत महामॅरेथॉन’ या राज्यातील ५ शहरांत आयोजित ‘सर्किट रन’मधील अखेरची शर्यत पुण्यनगरीत रंगणार आहे. राज्यात प्रथमच होत असलेल्या अशा प्रकारच्या ‘सर्किट रन’ला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद लाभला. ...
नीरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी दिवसाढवळ्या वाळूने भरलेला हायवा ट्रक कळंब येथील गावकामगार तलाठी व कोतवाल यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ...
शिक्रापूर रस्त्यावरील विशाल गार्डनसमोरील चंद्रश्री कॉम्प्लेक्समध्ये असलेले एचडीएफसी बँकेचे संपूर्ण एटीएम मशिनच पळवून रोकड लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला ...
आंबेगाव तालुक्यातील नांदूर येथे बिबट्याने पारडाचा फडशा पाडला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी झाली आहे. या ठिकाणी पिंंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...