नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पुण्यातील चाेरांनी चाेरी करण्यासाठी स्मार्ट क्लुप्त्या वापरण्यात सुरुवात केली आहे. सत्संग शिबिरामध्ये राहुन सत्संगी असल्याचा बनाव करुन दाेघांनी शहरात घरफाेड्या करत तब्बल 11 लाख रुपयांचा माल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. ...
पाेलीस शिपाई या पदाच्या भरतीप्रक्रीयेत करण्यात आलेले नवीन बदल रद्द करुन जुन्याच निकषानुसार परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात आज नदीपात्रातून जिल्हाधीकारी कार्यालयापर्यंत माेर्चा काढण्यात आला. ...
प्रत्येकासाठीच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रस्ता सुरक्षेबाबत लोकप्रतिनिधीच उदासीन आहेत. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वर्षभरातील चारही बैठकांना बहुतेक लोकप्रतिनिधींनी दांडी मारली आहे. ...
ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि गुरू पं. चिंतामण रघुनाथ व्यास अर्थात सी. आर. व्यास यांनी बंदिशींच्या स्वरांकनाच्या स्वरूपात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये मोलाचे योगदान दिले. ...
एखादी गोष्ट करण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर काहीही करता येणे शक्य आहे. प्रत्येक गोष्टीवर सरकारवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. एखाद्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सरकारला विविध कारणांमुळे विलंब लागतो. ...