केंद्र सरकारने घरबांधणीला दिलेले प्रोत्साहन, परवडणाऱ्या घरांसाठी देऊ केलेल्या सवलती यामुळे बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राला काहीशी उभारी मिळाल्याचे चित्र आहे. ...
बडतर्फ असतानाही त्या पदावर असल्याचे भासवून मोकाच्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेताना पुणे ग्रामीण कार्यालयातील बडतर्फ विधी अधिकारी व खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ...
शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक सुधाकर शिरसाट (वय ३२) यांचे अपहरण करुन मुळशी तालुक्यातील पिरंगुट -लवारा रोडवरील उरवडे घाटात खुन करुन त्यांचा मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे़. ...
सर्वात मोठा पसारा असणारे उजनी धरण यंदा १०० टक्के भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये धरणात बराच पाणीसाठा शिल्लक राहिल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ...
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना काल महापाैर दालनात काॅंग्रेसच्या नगरसेवकांनी मारहान केली हाेती. त्याच्या निषेधार्थ आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदाेलन केले. ...