पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी जवानांना श्रद्धाजंली अर्पन करताना जाे काेणी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यासाठी खरेदी करायला येईल त्याला लायटर फ्री देण्यात येत आहे. ...
तुरुंगात असलेले कैदी, आरोपींना भेटण्यासाठी कारागृह पोलीस पैसे घेत असल्याचे नेहमीच सांगितले जाते. पण, नातेवाईकांच्या भेटीसाठी आसुरलेले लोक त्यांची मागणी निमुटपणे मान्य करुन पैसे देतात. ...
लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा होत असताना पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणा-या रेल्वेच्या तिकीट तपासणीसावर (टीसी) लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कलम १५३ बी नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला चिंताजनक आहे. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. ...
अधिकारी आणि नगरसेवकांमधील वाढत्या तणावाच्या मुळाशी नेमका कोणता ‘अर्थ’ दडला आहे याची जाहिर चर्चा आता महापालिकेसह पुण्यातील राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे. ...
बुरसेवाडी (ता. खेड) परिसरात गुरुवारी रात्री १२च्या सुमारास घराच्या बाहेरील पडवीत झोपलेल्या भागूबाई खंडू पारधी (वय ६५) या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ...
महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांना शुक्रवारी एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. ...
काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या असून पुण्यातील काॅंग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहिली आहेत. ...