लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
...म्हणून रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते अस्वस्थ : रामदास आठवले - Marathi News | ... so the Republican party workers are upset: Ramdas Athavale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते अस्वस्थ : रामदास आठवले

आरपीआयला युतीत एकही जागा न दिल्यामुळे देशभरातील आरपीआय कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. असे वक्तव्य रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केले. ...

आयात उमेदवार लादल्यास निष्ठावंताचे धरणे आंदोलन ; काँग्रेसमध्ये असंतोष - Marathi News | if the candidate for pune loksabha seat imported ; loyal karyakarta will go on strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयात उमेदवार लादल्यास निष्ठावंताचे धरणे आंदोलन ; काँग्रेसमध्ये असंतोष

काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर संभाजी ब्रिगेड व शेतकरी कामगार पक्षाचे राज्य पदाधिकारी प्रविण गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची थेट बारामतीत जाऊन भेट घेतल्याने काँग्रेस निष्ठावंतांमध्ये खळबळ माजली आहे. ...

प्रेमप्रकरणातून प्रेयसीची निर्घृण हत्या ; आराेपी फरार - Marathi News | murder of girl by her boyfriend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमप्रकरणातून प्रेयसीची निर्घृण हत्या ; आराेपी फरार

प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत खून करुन आराेपी फरारी झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नऱ्हे येथे घडली आहे. ...

पुण्यात प्रेमप्रकरणातून प्रेयसीची निर्घृण हत्या; आरोपी फरार - Marathi News | murder in love affair; The accused absconded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात प्रेमप्रकरणातून प्रेयसीची निर्घृण हत्या; आरोपी फरार

दोघांमध्ये मतभेद झाल्याने सोमेशने धारधार हत्याराने सोनालीचा गळा चिरल्याची घटना घडली. ही घटना साधारणतः ३-४ दिवसापूर्वी घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ...

विधी विद्यार्थ्यांनी ठेवले पुणे रेल्वे स्थानकाच्या अस्वच्छतेवर ‘बोट’ - Marathi News | pune railway station unclean, say law students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधी विद्यार्थ्यांनी ठेवले पुणे रेल्वे स्थानकाच्या अस्वच्छतेवर ‘बोट’

केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून दररोज हजारोंच्या संख्येने येणा-या प्रवाशांना मोठ्या अस्वच्छतेला सामोरे जावे लागत आहे. ...

अस्वच्छतेविरोधात विद्यार्थ्यांची याचिका - Marathi News | Students' petition against uncleanness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अस्वच्छतेविरोधात विद्यार्थ्यांची याचिका

स्थायी लोकअदालतीत दाखल : स्वच्छतागृह, फलाट, रेल्वेमार्गावर दुर्गंधी ...

इराणी चोराकडून एका तासात पाच सोनसाखळ्यांची चोरी - Marathi News | Five Sonnas steal in an hour from Irani Chora | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इराणी चोराकडून एका तासात पाच सोनसाखळ्यांची चोरी

आरोपीसंदर्भात माहिती मिळाल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पथकावर त्याच्या नातेवाइकांनी हल्ला देखील केला होता. ...

कोथरूडमध्ये एकाचा प्रेमसंबंधांतून खून - Marathi News | The blood of one's love affair in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये एकाचा प्रेमसंबंधांतून खून

एकाला अटक : येथील कचरा डेपोत आढळला होता मृतदेह ...

भुयारी मार्गातील बाधितांना त्याच परिसरात मिळणार घरे - Marathi News | Houses will be available in the suburbs of the subway in the same area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुयारी मार्गातील बाधितांना त्याच परिसरात मिळणार घरे

कामाची निविदा मंजूर : कोणीही विस्थापित होणार नाही ...