महाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या लोककला, लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या सर्वांच्या मिलाफातून लोकसंस्कृती उभी राहिली आहे. ...
सिंगापूरच्या विमानाचे तिकीट आरक्षित करून देतो सांगून ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मिकी सिंग असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संकेत अशोक सदाफळ (रा. पर्वती ) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ...
पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा दर वाढताना दिसत आहे. एकीकडे दररोज चोऱ्या, खून, दरोडे, फसवणुकीचे प्रकार घडत आहे, तर दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी सामाजिक वातावरण अस्वस्थ होत आहे. ...
पुण्यात सकाळपासून कर्णबधिर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. पुण्यातील समाजकल्याण कार्यालयाजवळ हे आंदोलक आले असताना, पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. ...
वृद्धाला क्षुल्लक कारणावरून मारहाण करून त्या वृद्धाची जीभ तोडून त्याचा खून करून फरार असलेल्या आरोपीला लोणीकंद पोलिसानी सापळा रचून दोन तासांत जेरबंद केले. ...